मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
प्रती मा. वाचक सबंध विश्व विषय – सोबतचा मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान हा संकलित माहिती पर लेख विनामुल्य प्रसिद्ध करणे बाबत .... महोदय उपरोक्त विषयांन्वये आपणास विनंती करतो कि मी सध्या सोलापूर विद्यापीठाचा एम ए १ जनसंज्ञापनाचा विद्यार्थी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान हा संकलित माहिती पर लेख या पत्र सोबत जोडत आहे प्रासंगिक म्हणून सदर माहिती पर लेख आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी मिळावी हि नम्र विनंती . आपला विद्यार्थी आणि विश्वासू श्री आनंद मारुती लोखंडे ( एम एस सी एम एड सी सी जे ) विद्यार्थ...